वाकड मधील युवा कार्यकर्त्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२९ डिसेंबर) :- वाकड, विनोदवस्ती, थेरगाव येथील युवा कार्यकर्त्यांनी आज (बुधवारी) शिवसेनेत प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या कार्यकर्त्यांचे पक्षात...