Pune : गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीला राज्यस्तरीय संस्थागौरव पुरस्काराने सन्मानित
शबनम न्युज | पुणे पुणे जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान ऑटो क्लस्टर येथे करण्यात आला .यावेळी मानवी हक्क आणि संरक्षण जागृतीचा...