आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (AESL) च्या पुण्यातील विद्यार्थ्यांचे JEE Main २०२४ मध्ये चमकदार यश;
तीन विद्यार्थ्यांची ९९ पर्सेंटाईल किंवा त्याहून चांगली कामगिरी; अक्षत बन्झल अखिल भारत पातळीवर ३४१ क्रमांकावर शबनम न्युज : प्रतिनिधी पुणे : प्रवेश परीक्षा क्षेत्रात अग्रणी...