PIMPRI : काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष दिलीप पांढरकर वतीने पूरग्रस्तांना मदत
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड पिंपरी | प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊन...