Pune : रानडे इन्स्टिट्यूटमधील एम.ए. जर्नालिझम हा अभ्यासक्रम स्थलांतर करण्याचा निर्णय रद्द करावा – पुणे श्रमिक पत्रकार संघ
शबनम न्युज | पुणे पुणे | प्रतिनिधी रानडे इन्स्टिट्यूट मधील एम ए जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या स्थलांतराला पुणे श्रमिक पत्रकार संघ चा विरोध आहे. तसेच रानडे...