शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाने तसेच प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या, संघटनेतील विविध पदावर महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
Advertisement
हे नियुक्ती पत्र पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर , पुणे जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे,पुणे जिल्हा निरिक्षक कविताताई आल्हाट यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, भरत झांबरे, माणिकराव झेंडे , रविबापू काळे, महादेव कोंढरे, त्रिंबक आण्णा मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement