शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन कोरोना बाधित २४७3 रुग्णांची नोंद झाली आहे , आज पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात १,९८,४०२ एकूण कोरणा बाधित संख्या झाली आहे.
तर आज दिवसभरात १,४१७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे , आज पर्यंत शहरातून १,७०,६५२ जण कोरोनमुक्त झाले आहेत.
Advertisement
आज दिवसभरात ८१ कोरोना रुग्ण दगावले असून , आज पर्यंत ३,७९२ जणांचा कोरोना मुले मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग निहाय कोरोना रुग्ण संख्या पुढील प्रमाणे
अ प्रभाग – २२९ रुग्ण
Advertisement
ब प्रभाग – ४७३ रुग्ण
क प्रभाग – २२५ रुग्ण
ड प्रभाग – ३५४ रुग्ण
Advertisement
इ प्रभाग – ४०० रुग्ण
फ प्रभाग – २७२ रुग्ण
ग प्रभाग – २५० रुग्ण
Advertisement
ह प्रभाग- २७० रुग्ण