शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात व कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी रयत विद्यार्थी परिषद आमरण उपोषण करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मनपा आयुक्तांशी सविस्तर चर्चा झाली असल्या चे रयत विद्यार्थी परिषद वतीने राजू काळे यांनी सांगितले आहे,
सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्काच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास रयत विद्यार्थी परिषद मनपा कार्यालयासमोर दिनांक 17 जून 2021 रोजी पर्यंत मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्या चे रयत विद्यार्थी परिषद वतीने राजू काळे यांनी सांगितले आहे
Advertisement