शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांच्या जनसंपर्क कार्यालय वतीने नागरिकांना विविध सेवा सुविधा मिळत आहेत. नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे व भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष शेखर अण्णा चिंचवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत पुढील प्रमाणे सुविधा देण्यात येत आहेत.
१) नवीन मतदार नाव नोंदणी /पत्ता बदल आणि दुरुस्ती
२) मोफत नवीन आधार कार्ड
३) ९९ रुपयात पॅनकार्ड
४) महिला आणि तरुणांसाठी रोजगार
५) तरुणांना प्रशिक्षण व नोकरी
६) जेष्ठ नागरिक संघ सदस्य नोंदणी
७) महिला बचत गट नोंदणी
८) राज्य शासनाच्या सर्व योजना
९) केंद्र सरकारच्या सर्व योजना
१० ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व योजना
नगरसेविका करूना शेखर चिंचवडे व भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष शेखर आण्णा चिंचवडे यांनी या विविध सुविधांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन या निमित्ताने केले आहे.
या योजनांचा व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या :-
नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे यांचे जनसंपर्क कार्यालय
सर्वे नंबर १२/२ब, वृंदावन कॉलनी,श्री.गणेश बँकेच्या मागे, वाल्हेकर वाडी रोड, चिंचवडेनगर चिंचवड ,पुणे- ३३
24×7 हेल्पलाइन नंबर – ९९२१२५०१२३/९७६३६८०१२३/९७६३४७०१२३