शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने जेष्ठ नागरीक संघ दापोडी येथील जेष्ठ नागरिक व उन पावसाची तमा न बाळगता प्रभागातील घंटागाडीवर काम करणाऱ्या महिला कर्मचार्यांसह १५० नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले.
Advertisement
या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नगरसेवक राजाभाऊ बनसोडे,नगरसेविका स्वाती माई काटे,सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्त कांबळे (डोईफोडे),जयवंत मोरे,सुभाष शहा,अशोक काटे,प्रल्हाद काटे,सज्जन कणसे,जाफर शेख,नरेश सुतार,शाहिद कुरेशी,राजू गोडबोले,अॅलेक्स दास,अजय शिंदे,आशिष जगताप,मनोज गुंठे उपस्थित होते.
Advertisement
Advertisement