शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
कारगिल विजय दिवसानिमित्त माजी सैनिक विकास संघटनेच्या वतीने 22 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
Advertisement
यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व ब्रिगेडियर संदिप देसाई व कारगिल युद्धात सहभागी असलेले किर्ती चक्र, सुभेदार संतोष राळे व कर्नल प्रेमनारायन सामाजिक कार्यकर्ते , वृक्षमिञ अरुण पवार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर हिराबाई नानी घुले, नगरसेवक विकासरावजी डोळस, निवेदक, उत्तमराव घुगे नगरसेवीका निर्मलाताई गायकवाड, उद्योजक कुलदिपभाऊ परांडे ईत्तर दिघी परिसरातील संघटनांचे पदाधिकारी प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement