शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना मावळ लोकसभेच्या व युवासेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत कोकण भागातील पूरग्रस्तांसाठी मदत खेड चे युवा आमदार योगेश कदम व गुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
Advertisement
हि बातमी पण वाचा -Pimpri : रिक्षाचालक मालकांचे कर्ज माफ झाले पाहिजे अन्यथा आत्महत्या वाढतील - बाबा कांबळे
यावेळी युवासेना मावळ संपर्क प्रमुख राजेशजी पळसकर. जिल्हासमन्वयक शिवभक्त अनिकेत घुले ,रुपेशजी कदम,राजेंद्र तरस,माऊली जगताप,निलेश हाके,विशाल दांगट पाटील,अविराज जाधव तसेच माझा मित्र परिवार उपस्थित होता.
Advertisement
Advertisement