शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी इ प्रभाग येथे आढावा बैठक घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती अॅड.नितीन लांडगे, इ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, नगरसेवक अजित गव्हाणे, संतोष अण्णा लोंढे, सागर गवळी, नगरसेविका भिमाबाई फुगे, सोनाली गव्हाणे, प्रियांका बारसे तसेच क्षत्रीय अधिकारी राजेश आगळे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी भोसरी डॉ.शैलजा भावसार, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, मकरंद निकम, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा रामनाथ टकले आदि उपस्थित होते.
Advertisement
Advertisement