शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार विकास निधीतून ‘पाण्याची जेथे आवश्यकता आहे तेथे बोअरवेअर बसविणे’ या अंतर्गत प्रभाग क्रमांक 17 मध्ये सप्तर्षी हो. सोसायटी वंदना हो. सोसायटी आणि श्री हो. सोसायटी या दोन ठिकाणी बोअरवेअर बसविण्याचे उद्घाटन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते करण्यात आले.
Advertisement
Advertisement
यावेळी स्विकृत नगरसेवक बिभीषण चौधरी,भा.ज.पा.चे उपाध्याक्ष शेखरआण्णा चिंचवडे,आदेश नवले,तेजेश खेडेकर,शंकर पाटील,संघाचे वाठारकर,शशिकांत पाटील,धाकर झोपे, गोसावी,सप्तर्षी व वंदना,श्री.हौ.सोसा.चे सर्व पदाधीकारी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement
Advertisement