शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सप्टेंबर महिन्यात पक्की अनुज्ञप्ती साठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
Advertisement
पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत सप्टेंबर 2021 मध्ये खेड ला दिनांक 6 व 7 सप्टेंबर 2021, मंचर ला 13 व 14 सप्टेंबर 2021, जुन्नर ला 20 व 21 सप्टेंबर 2021, वडगाव मावळ ला 27 व 28 सप्टेंबर 2021 रोजी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement