शबनम न्युज | मावळ
मावळ | प्रतिनिधी
अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 63 हजारांचे दागिने आणि रोकड चोरून नेली. मावळ तालुक्यातील सोमाटणे गावात शनिवारी (दि. 4) रात्री 9 ते रविवारी (दि. 5) सकाळी सव्वा आठच्या कालावधीत ही घटना घडली.
Advertisement
महेंद्र मनोहर जाधव (वय 34 रा. सोमाटणे, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Advertisement