शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
भोसरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकांमांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला यवेळी
शिरूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसदरत्न डॉ. अमोलदादा कोल्हे यांच्या हस्ते झाले.
बारणेवस्ती येथे रस्ता, पथमार्गाचे व ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळीनगरसेवक. अजितभाऊ गव्हाणे.मा. नगरसेवक जालिंदर बाप्पू शिंदे. मा. नगरसेवक जयंत आप्पा बागल. भोसरी विधानसभा अध्यक्ष मा. उत्तमशेठ आल्हाट.पुणे ज़िल्हा निरीक्षक राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी सौ.कविताताई आल्हाट.सामाजिक कार्यकर्ते गणेशशेठ सस्ते, गणेश निकम , बाळकृष्ण ठाकुर, युवा नेते विराज दादा लांडे,विशाल जाधव, दीपक साकोरे, प्रकाश आल्हाट, , विजय सस्ते, नवनाथ बारणे , दीपक बारणे,दत्ता लोखंडे , सजय शिंदे शहरउपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशदादा बारणे मित्र परिवार व सिल्वर ९ सोसायटी, प्रिस्टीन ग्रीन सोसायटी सर्व नागरीक व प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोसरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकांमांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला यवेळी
शिरूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसदरत्न डॉ. अमोलदादा कोल्हे यांच्या हस्ते झाले