शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०४ जानेवारी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे सहआयोजकत्वाने, आर्मी रोइंग नोड, सी.एम.ई. पुणे यांच्या वतीने व रोइंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 39th Senior & 23rd Open Sprint National Rowing Championship 2022 चे आयोजन आर्मी रोइंग नोड, सी.एम.ई. कासारवाडी,पिंपरी येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, क्रीड़ा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता खुळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसेविका सिमा सावळे, आशा धायगुडे शेंडगे, नगरसेवक माऊली थोरात, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे आदी उपस्थित होते.
Advertisement