शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०१ फेब्रुवारी) :- आकुर्डी व्यापारी संघटना अध्यक्ष अजित शितोळे यांच्या शुभहस्ते क्रिकेट टीम आर्यन किक्रेट क्लब,आकुर्डी , सावधान इंडिया आकुर्डी तसेच जय शिवाजी मित्र मंडळ प्रणीत स्वराज्य प्रतिष्ठान दत्तवाडी व श्रीमंत नटराज मित्र मंडळ दत्तवाडी या मंडळांना ट्रॅकसूट व टी शर्ट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आझम भाई पानसरे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पिंपरी विधानसभेचे आमदार मा.आण्णा बनसोडे व आयोजक करीम इनामदार अध्यक्ष आर्यन किक्रेट क्लब आकुर्डी ,आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटना व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement