शबनम न्युज | पुणे
भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय मोर्चा ( बिहार प्रकोष्ठ ) च्या सहसंयोजक पदावर जितेंद्रकुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय पांडेय, महामंत्री प्रद्युम्न शुक्ला, उपाध्यक्ष नवीन सिंह, बिहार प्रकोष्ठ संयोजक प्रफुल्ल कुमार सिंह यांनी अभिनंदन केले.