शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भविष्यकाळात पिंपरी चिंचवड शहरातील भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून नोकरीमध्ये संधी द्यावी. तसेच मानधन कंत्राटी कामगारांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते क्रीडापटू विक्रम पवार यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
Advertisement
सदर मागणीचे निवेदन विक्रम पवार यांनी मनपा आयुक्तांकडे दिले आहे.
Advertisement