शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगर पालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा २०२३ नुकतीच संपन्न झाली या स्पर्धेत क्रिडाप्रबोधिनी विद्यालय नेहरूनगर या विद्यालयातील 17 वष॔ वयोगटातील संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला या यश बद्दल विद्यालय चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेत पुणे जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल फायनल संघात कु.अनोश अनिल कांबळे, कु.यश उपाडे, कु.कृष्णा गिरी,कु. हर्ष हराळे, कु.सुमित पोळ, कु.समर्थ कुलकर्णी, कु.पियुष साळवे, कु.पृथ्वीराज साखरे, कु.अक्षय गेंड या खेळाडूंचा सहभाग आहे.
या स्पर्धेत श्रीमती जयश्री साळवे (पय॔वेक्षिका) श्रीमती सुलोचना चौधरी (क्रिडा शिक्षिका)श्रीमती वैशाली साळी (क्रिडाशिक्षिका) श्री पुजाजी पारधी (क्रिडा शिक्षिका)श्रीमती ज्ञानेश्वरी लोखंडे (क्रिडाप्रबो धिनी प्रशिक्षक)श्री प्रितेश पाटील (क्रिडाप्रबोधिनी प्रशि क्षक)श्री वचकल सर या सर्वांचे विजेत्या संघास विशेष माग॔दश॔न लाभले त्याचप्रमाणे संघावर मेहनत देखील घेतली.