शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका पौर्णिमा रविंद्र सोनवणे (वय-44) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले पौर्णिमा सोनावणे या राष्ट्रवादी च्या नगर सेविका होत्या. त्यांचा अंत्यविधी आज सोमवार दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता.निगडी स्मशानभूमी, निगडी येथे होईल.
Advertisement
Advertisement