शबनम न्युज | मावळ
एकता प्रतिष्ठाण डोणे यांच्या कालदर्शिका 2024 चे तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार श्री सुनिलआण्णा शेळके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आण्णांनी एकता प्रतिष्ठाण डोणे करत असलेल्या सामाजिक कार्याची सर्व माहिती वाचली आणि ग्रामीण भागात एकता प्रतिष्ठाण करत असलेल्या कार्याचे कौतुक केले .
त्यासमयी आमदार सुनिलआण्णा शेळके ,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोरभाऊ सातकर, पाचाणे गांवचे मा.सरपंच- छबनमहाराज कडु पवनमावळ वारकरी सांप्रदायचे अध्यक्ष विठ्ठलदादा येवले ,सरचिटणीस चंद्रकांतभाऊ चांदेकर ,राष्ट्रवादी डोणेचे अध्यक्ष राहुलभाऊ घारेपाटील ,ग्रामपंचायत सदस्य सागर खिलारी ,एकता प्रतिष्ठाणंचे उपाध्यक्ष रविंद्रआण्णा काळभोर ,सदस्य सोमनाथभाऊ खिलारी उपस्थित होते.
Advertisement