शबनम न्युज :प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकारसंघ यांचे वतीने मुंबई येथे दिल्या गेलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ च्या अंतर्गत सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी पुणे या शाळेतील शिक्षिका लता अण्णा नवले ( शितल भानुदास औटी ) यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिनेअभिनेते व देवराई संस्थेचे प्रमुख मा.सयाजीराव शिंदे यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. नवनगर शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. श्री. दाभाडेसर यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.
Advertisement