शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : .राधिका क्रिएशन या नावाने महिला बचत गटांच्या प्रयत्नातून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या शॉपीचे उद्घाटन माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे तसेच माजी नगरसेवक सुरेश भोईर व उज्वला गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी .या प्रसंगी हेमंतजी हरहरे , श्रीकांतजी हरहरे गणेश गावड़े व ईतर मान्यवर उपस्थित होते .यात विशेष म्हणजे भारत मातेच्या मूर्तीचे पूजन आणि निरांजनाने दीप प्रज्वलन का करायचे याचे प्रास्ताविक राधिका हरहरे नि केले आणि शुभेच्छा पर दोन शब्दात अश्विनी ताई यांनी अनेक शाखा सुरवात व्हाव्यात तसेच सौ उज्वला गावडे यांनी संस्कृती चे जपणूक केली म्हणू शुभेच्छा दिल्या श्री सुरेशजी भोईर यांनी हरहरे कुटूंबावर प्रेमाचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या श्रीकांत हरहरे यांनी आभार मानले व कल्याणी खांडेकर पती पत्नी यांनी उत्तम सहकार्य केले .