पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड Modicare डिस्ट्रीब्यूटर पॉईंट या नावाने सुरू करण्यात आलेल्या शॉपी उद्घाटन माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर व पुण्याचा Modicare च्या फर्स्ट GBD अश्विनी परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले.
Modicare एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे उत्पादने उपलब्ध भारतातील अग्रगण्य डायरेक्ट सेलिंग कंपनी जागतिक उत्पादने दर्जाची उत्पादने रास्त दरात १00% समाधानाची खात्री ग्राहकांचा दर महिना खरेदीवर ५० टक्के प्रतिशीर खात्रीशीर सवलत सुजाण ग्राहक बना बचत करा.
Modicare त्याचबरोबर घर बसल्या कमावण्याची संधी त्यामध्ये स्किन ट्रीटमेंट, फेशियल किट, एन्टी एजिंग ट्रीटमेंट, पिग्मेनटेशन ट्रीटमेंट,मेकअप पॉडक्टस्, हेअर ट्रीटमेंट,होम क्लिनिंग कीट, पिंपल ट्रीटमेंट अश्या अनेक पॉडक्टस् उपलब्ध आहेत. Modicare शॉपीच्या उद्घाटन प्रसंगी *Modicare डिट्रीब्युटर पॉईंटच्या ओनर समृद्धी कांचन भावे, महिला मोर्च्याच्या उपाध्यक्ष दिपालीताई कलापुरे , नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या कार्यालयातील कामकाज पाहणाऱ्या वैशाली भागवत मॅडम, Modicare स्टाफ पण ह्या प्रसंगी उपस्थित होता .
यावेळी या प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.