शबनम न्युज | पुणे
शरद पवार पाठोपाठ अजित पवार गटाकडून देखील पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आज शरद पवार पक्षाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली. तसेच अजित पवार गटाने देखील आपली यादी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये बारामतीतून सुनेत्रा पवार, शिरूर मधून शिवाजीराव आढळराव पाटील, रायगड मधून सुनील तटकरे तर परभणी मधून रासपचे महादेव जानकर यांच्या नावाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement