बिर्ला हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकडून अवास्तव बील आकारणी; बिल, उपचारपद्धतीची चौकशी करा – श्रीरंग बारणे
पिंपरी, 17 मे – थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल प्रशासन कोरोना रुग्णांकडून वाढीव बिले घेत आहे. बील भरले नाही. तर, मृतदेह ताब्यात दिला जात नाही. याबाबत सातत्याने...