सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून होणार शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास- संदीपान भूमरे
औरंगाबाद, दि. 19 : पैठण तालुक्यातील इसारवाडी येथील ‘सिट्रस इस्टेट’ हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. 40 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या...