जिल्हा वार्षिक योजनेतर्गत योजनांचे तांत्रिक मान्यतेचे राज्यस्तरीय अधिकार जिल्हा पातळीवर हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मक -उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा मेट्रो सिटी वृत्तांत | कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजने (सर्वसाधारण) च्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हास्तरावर...