तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेजने तीन दिवस मृतदेह ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवला, व्यवस्थापनावर गुन्हा दाखल होणार शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश
अधिकाऱ्यांनी लोके यांच्या घरी जात स्वतःच जबाब लिहित त्यावर कोरोना विलगीकरणात असलेल्या मुलाची सही घेतली पिंपरी, 7 मे – उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे बिल...