नाशिक दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
शबनम न्यूज / मुंबई नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! या दुर्घटनेत...