बिहारच्या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट
पुणे जिल्ह्यातील अभिनव उपक्रम, पायाभूत सुविधांचे केले कौतुक शबनम न्युज | पुणे बिहारमधील प्रशासकीय सेवेतील उपजिल्हाधिकारी संवर्गाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यादरम्यान पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली....