पिंपरी येथील महापालिकेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे स्थलांतर
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै.नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी येथील पशुवैद्यकीय विभागामार्फत पाळीव प्राण्यांवर उपचारासाठी सुरु असलेला...