“…ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची”…प्रशांत दामलेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत !
मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले हे गेली अनेक वर्ष दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आनंद देत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली...