मधुकर बच्चे युवा मंच व पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सहारा वृध्दाश्रमास प्रथमोपचार पेटी आणि सर्व आजारांवरील गोळया औषधे प्रदान
शबनम न्युज | मावळ मावळ | प्रतिनिधी आंदर मावळातील दुर्दम्य परिसर असलेल्या कुसवली गावातील सहारा वृध्दाश्रमास प्रथमोपचार पेटी,सर्व आजारांवरील गोळया-औषधे आज (सोमवारी)प्रदान करण्यात आली. ...