कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या विकास निधीतून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
मावळ – कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या विकास निधीतून आज चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर कामशेत येथील गरुड कॉलनी या ठिकाणी 9 लक्ष रुपयांच्या...