शहरातील शासकीय, खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन साठवणूक टाक्या, फायर व्यवस्थेचे ऑडीट करा’ उपमहापौर हिराबाई घुले यांची महापालिका प्रशासनाला सूचना
पिंपरी, 23 एप्रिल – नाशिक व वसई विरार येथील रुग्णालयांमधील दुर्दैवी व दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका, खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवणूक टाक्याची तपासणी आणि...