पुणे, दि. 5 : पुणे विभागातील 10 लाख 65 हजार 545 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 49 हजार 913 झाली आहे. तर ॲक्टीव...
पिंपरी:दिनांक :५ मे २०२१ : सायबर सुरक्षेबाबत सर्वांनीच आवश्यक त्या उपाययोजना करून सजगता बाळगली पाहिजे असे आवाहन प्रा. धनंजय भावसार यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे ‘सायबर सुरक्षा’ या विषयावरील वेबिनारमध्ये मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीला विविध प्रकारच्या संप्रेषण (कम्युनिकेशन) प्रणालीबद्दल सविस्तर माहिती सांगितली. सायबर विश्वात वावरताना आपली अमूल्य माहिती सुरक्षित कशी राहिल, यासाठी संगणक प्रणालीमध्ये अँटी व्हायरसची असलेली आवश्यकता, यंत्रणेत वारंवार येणारे अडथळे, अनोळखी फाईल्सचा शिरकाव, सायबर हल्ला याबाबतही प्रा. भावसार यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. विशेषतः ई- कॉमर्सचा वापर करताना फक्त स्वतःचेच डिव्हाईस वापरणे,अवघड पासवर्ड ठेवणे, कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती शेअर न करणे, महत्वाच्या फाईल्सचा बॅक अप ठेवणे आशा उपाययोजनांबाबतही प्रा. भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्यासह अन्य अध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला. वेबिनारचे समन्वयक म्हणून डॉ. पुष्पराज वाघ यांनी काम पाहिले....
पुणे : तडीपार गुंडाकडून मध्यरात्री पोलीस हवालदारवर चाकूने वार करुन खुन केल्याची घटना समोर आली आहे. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री सव्वा बारा वाजता हा...
पुणे, दि. 4: जिल्ह्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक व पूर्व तयारीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा...
शबनम न्युज / पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये दापोडी, फुगेवाडी परिसरातील वीज पुरवठा खंडित होणे, वेळी-अवेळी दिवसातून सतत वीज नसणे, अशा विजेच्या अडचणींचा...
शबनम न्यूज / पुणे रेमेडेसिव्हरचा तुटवडा असल्याने त्याच्या वापराशिवाय साई स्नेह कोविड सेंटर मधे उपचारानंतर पूर्ण बरे होऊन वसंतराव पिसाळ ( वय ९१ ) आणि...
शबनम न्युज / पुणे पुणे विभागातील 10 लाख 36 हजार 769 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 21 हजार 062 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 61 हजार 134 इतकी आहे. कोरोनाबाधीत...