राज्यात ‘कानुनी लोचा’ निर्माण झालाय..; सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया
शबनम न्युज | मुंबई महाराष्ट्रात उद्भवलेल्या राजकीय पेचप्रसंगाबाबत सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर आज सुनावणी झाली. ही सुनावणी आता १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या विषयासंदर्भात...