जुन्नर परिसरात बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
शबनम न्यूज : पुणे (दि.२३ एप्रिल ) :- जुन्नर परिसरात बिबट सफारी व्हावी आणि त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून जिल्हा प्रशासनाने बिबट सफारीबाबत सविस्तर...