पिंपरी चिंचवड इनक्युबेशन सेंटरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी घेतले स्टार्टअपचे धडे
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३१ मार्च) :- पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी मार्फत सूरू करण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरला काळेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी भेट...