पाटण, मरळी एसटी बस स्थानकातील दुरुस्ती, आधुनिकीकरणाची कामे तात्काळ करावी- मंत्री शंभूराज देसाई
शबनम न्युज | मुंबई ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी हे प्रमुख प्रवासाचे साधन आहे. प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण व मरळी...