उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा
शबनम न्युज / मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना समाजात आनंद, उत्साह, बंधुत्वाची...