शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागात अनुपम आयुर्वेदा मेडिकल शॉपी चे उदघाटन डॉ.भारती काळे मॅडम यांच्या हस्ते झाले , कार्यक्रमाला विशेष उपस्थिती सौ.उषाताई मुंडे , सभापती ,जैव विविधता समिती , पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी या होत्या,तर आयु.आयु अजित गायकवाड सर , ऍड.प्रवीण गायकवाड सर , सौ.रुपाली ताई सोनवणे , आयु.संदीप सोनवणे साहेब, आयु. रावसाहेब सोनवणे, आयु. अनिता ताई सोनवणे,उपस्थित होते, तर कायकर्माचे होस्ट आयु.अरविंद साळवे आणि आयु. मनीषा साळवे यांनी सर्वांचे आभार मानले.
या आयुर्वेदिक मेडिकल शॉपी मध्ये सर्व प्रकारचे औषध इतरांच्या तुलनेने खुप वाजवी दरात मिळतात.गरजू पेशंट यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.अरविंद साळवे यांनी केले तर डॉ.भारती काळे मॅडम यांनी सांगितले कि आयुर्वेदाला दुसरा कोणताही पर्याय नाही , आयुर्वेद हाच एकमेव पर्याय आहे की ज्या मध्ये सर्व आजारांच्या वर रामबाम इलाज करण्याची सक्षम ताकद आहे , आणि आयुर्वेदाचे साईड इफेक्ट नाहीत हे सर्वात महत्वाचं लक्षण आहे असेही त्या बोलतांना म्हणाल्या. शेवटी चहापानाने कार्यक्रम संपला