शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
महापालिकेच्या कासारवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयात आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भेट देऊन प्रभागांमधील कामे तसेच विविध उपाययोजना याबाबत आढावा बैठक घेतली.
Advertisement
हि बातमी पण वाचा : Pune : पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना नियोजन करत प्राधान्याने दुसरा डोस द्या - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
यावेळी ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगर सदस्य शाम लांडे, राजू बनसोडे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, माऊली थोरात, संजय कणसे, नगर सदस्य आशा धायगुडे शेंडगे, स्वाती माई काटे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, आदींसह स्थापत्य विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणी पुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, स्थापत्य आरोग्य, जलनिस्सारण, अतिक्रमण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Advertisement