शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मोठे महानगर गटात आज मोरेश्वर भोंडवे, अजित गव्हाणे , वैशाली घोडेकर,डब्बू आसवानी यांचे अर्ज दाखल करण्यात आले. त्याप्रसंगी शहराचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील तसेच विरोधी पक्षनेते राजू मिसाळ नाना काटे ,मयूर कलाटे,प्रविण भालेकर ,राजू बनसोडे नगरसेवक सौ. वैशालीताई काळभोर सौ .संगीताताई ताम्हाणे ,सुलक्षणाताई धर ,सौ .पौर्णिमाताई सोनवणे नगरसेविका आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement