शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील युवा सेना उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना उपनेते, माजी राज्यमंत्री सचिन अहिर व मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
Advertisement
यावेळी लोकसभा युवासेना विस्तारक राजेश पळसकर, युवासेना पुणे जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, युवा सेना प्रमुख विश्वजीत बारणे, युवा सेना पिंपरी चिंचवड समन्वयक रुपेश कदम त्याचप्रमाणे आदी शिवसेना, युवासेना नेते त्याच प्रमाणे किवळे विकासनगरचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Advertisement
Advertisement