शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ जानेवारी) :- हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा मोरेवस्ती, युवासेना शाखा मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती,ताम्हाणेवस्ती शाखेतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक -राहुल सर्जेराव (आबा) भोसले व सर्जेराव आबा भोसले यांनी केले.
यावेळी उपस्थित शहर संघटक – सचिन सानप, उपशहरप्रमुख – अनिल सोमवंशी, भोसरी विधानसभा संघटक – रावसाहेब थोरात, भोसरी विधानसभा समन्वयक – ऋषिकेश जाधव, शिवसेना नेते – नेताजी काशिद , विभागप्रमुख -सतीश डीसले, शाखाप्रमुख – अनंत हिंगे, हरिभाऊ लोहकरे,सुखदेव देवकर,अशोक गायकवाड, अनंत मते, विजय शिवपूजे,उपविभाग प्रमुख संजय गाढवे,दादाराव ठाकरे,चंद्रकांत जाधव, युवासेना युवाधिकरी-देवा कुलकर्णी,गणेश सरवदे,अरविंद, राम पाटील,ओम हळनर,संतोष सरवदे,महेश भांडवालकर, आषिक यादव,सागर लोखंडे,ऋषिकेश सुर्वे, रुपेश म्हस्के अण्णा गुंड, आदी उपस्थित होते.